गझल : हरिपंडित
साज शृंगार झाला बरा
एक आजार झाला बरा
मोकळे केस झाले तिचे
त्यात अंधार झाला बरा
ओठ, डोळे तिच्या त्या बटा
कोणता वार झाला बरा
हात हातात आला तिचा
हाच आधार झाला बरा
2 comments:
Anonymous
October 6, 2022 at 7:06 AM
👍👍
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
October 6, 2022 at 3:45 PM
अप्रतिम लेखन, शब्द रचना
हरिपंडीत
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
‹
›
Home
View web version
👍👍
ReplyDeleteअप्रतिम लेखन, शब्द रचना
ReplyDeleteहरिपंडीत